¡Sorpréndeme!

काँग्रेस खासदार Balu Dhanorkar चक्क कबड्डीच्या मैदानात | Kabbadi | Viral Video | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे त्यांच्या विद्यार्थी जीवनात स्वतः एक खेळाडू राहिलेले आहेत राजकारणातही खिलाडू वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे. परवा यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी येथे कबड्डी सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभाला ते वरोराच्या आमदार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासह गेले होते. अंतिम सामना बघताना त्यांच्यातील खेळाडू जागृत झाला आणि ते चक्क मैदानात उतरले. कबड्डी कबड्डी कबड्डी म्हणत त्यांनी एक खेळाडू बाद केला आणि उपस्थितांची वाह वा मिळवली.
#BaluDhanorkar #Chandrapur #Sarkarnama #Kabaddi #Yavatmal #Viral